


ग्रामपंचायत वाजेगाव ता-कडेगाव येथील सर्व शासकीय इमारतीत (जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,ग्रामपंचायत)छतावरील पाणी संकलन कामे पूर्ण


ग्रामपंचायत वाजेगाव कचरा विलगीकरण केंद्र काम पूर्ण

ग्रामपंचायत वाजेगाव मार्फत 5% दिव्यांग धनादेश वाटप

ग्रामपंचायत वाजेगाव येथे नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जा काम पूर्ण
