ग्रामपंचायत वाजेगांव
"गावचा विकास सर्वांचा सहभाग"
(स्थापना - १३/११/१९९२)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
पुरुष लोकसंख्या
स्त्री लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
1956 साली सरकारने कोयना धरणाच्या बांधणीचा प्रस्ताव तयार केला त्यामध्ये एकूण टोटल 160 गावे प्रस्थापित करण्याचा पुनर्वसन करण्याचा विचार केला त्यामधील एक गाव म्हणजे वाजेगाव 1960 कोयना धरणातून आमची गाव पुनर्वसन झाले हे वाजेगाव आमचे ग्रामदैवत श्री वाजू बाई देवी आमच्या गावाला कोयना पुनर्वसनगाव, व आमदार मोहनराव कदम दादा यांचे गाव म्हणून संबोधले जाते व कडेगांव तालुक्यामध्ये ओळख आहे,
गावच्या चित्रफिती
मा.आमदार.मोहनरावजी कदम (दादा) यांचे हस्ते वृक्षारोपण
पर्यावरण पूरक मूर्ती विसर्जन
सन २०२४-२५ दिव्यांग लाभ
मा.डाॅ.सौ.वैशालीताई कदम.यांचे उपस्थितीत महिला सभा
लोक सहभागातून पाणी पुरवठा विहीर व परिसर स्वच्छता
लहान बालकांचे लसीकरण
स्वच्छता मोहीम
महिला हळदी कुंकू समारंभ
गावच्या चलचित्र
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
शुल्क भुगतान प्रणाली

Scan and Pay
घरपट्टी विभाग

Scan and Pay
पाणीपुरवठा विभाग
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता: ग्रामपंचायत वाजेगाव ता.कडेगांव, जि. सांगली.
- Mobile No.: +९१ ९०७५०६४५२३
- +९१ ९६५७७०१६७७
- Email: wagegaongp@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!
